Monday, March 17, 2008

स्त्री

तिचा एक शब्द म्हणजे दुखावर एक
झुळुक पण कठोर झाल्यावर त्यानीच
ती पाठीवर आसुडही ओढेल

चुकल्यावर कान ओढल
ती आणि तिच्या अस्तित्वाचा धाक दाखवून
योग्य मार्ग दाखवल


कधी मैत्रीण बनून
कधी मार्गदर्शक
कधी कठोर प्रशासक
कधी सखी
कधी सअध्यायी
कधी शिक्षक
कधी माता
तर कधी प्रेयसी

येईल ती कोणी ना कोणी बनून
तुमच्यासाठी
तुमचे भविष्य उमलताना पहा..............
तिच्यासोबत .........तिच्यासाथिने

No comments: